Sukh Mhanje Nakki Kay Asta | Upcpming Twist | शिर्के-पाटलांसमोर आली खरी गौरी | Star Pravah
2022-05-23
1
स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत सगळ्यांना खऱ्या गौरीबद्दल समजतं. काय घडणार आगामी भागात पाहूया त्याची झलक. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale